शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या पुजाऱ्यांना पंधरा दिवसांत हटवा

By admin | Updated: June 22, 2017 05:14 IST

श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजाऱ्यांना १५ दिवसांत मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी व त्याजागी बहुजन समाजातील पुजाऱ्यांची

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजाऱ्यांना १५ दिवसांत मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी व त्याजागी बहुजन समाजातील पुजाऱ्यांची ‘पगारी नोकर’ म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बुधवारी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.अंबाबाई भक्तांच्या वतीने सुरू असलेल्या ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने ताराराणी सभागृहात मागणीचे निवेदन दिले. या वेळी पालकमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे सांंगितले.