शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

‘सेनाही सत्तेत आहे हे लक्षात असू द्या!’

By admin | Updated: February 2, 2015 04:47 IST

सरकार ज्या घोषणा करीत आहे व निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनाही सत्तेत सहभागी आहे

मुंबई : सरकार ज्या घोषणा करीत आहे व निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनाही सत्तेत सहभागी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मागील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये व आपल्या सरकारमध्ये काही फरक आहे हे दिसले पाहिजे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.रायगड जिल्ह्यातील महेंद्र थोरवे यांनी रविवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. थोरवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून शेकापमध्ये प्रवेश केला होता. या वेळी ठाकरे म्हणाले की, आपण टीकेला सुरुवात केलेली नाही किंवा आमचे काही बिनसलेले नाही. परंतु आम्ही जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आमचे काम आहे. जी कामे करायची आहेत ती आम्ही सोबतच करू. मुंबई पालिकेतील निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन झाले पाहिजेत. शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली खाती व्यवस्थित सांभाळावी. त्यामुळे लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल, अशा शब्दांत उत्तर दिले तर मित्रपक्षाने भाजपाशी थेट संवाद साधावा, वृत्तपत्रांच्या माध्यमातून सल्ले देऊ नयेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)