शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भुजबळांच्या सुटकेसाठी ५१ जोडप्यांचे नागेश्वराला साकडे

By admin | Updated: June 21, 2016 14:43 IST

माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांची तुरूंगातून सुटका व्हावी, यासाठी तालुक्यातील अंगुलगाव येथील ५१ जोडप्यांनी नागेश्वराला साकडे घालत होम हवन केले.

ऑनलाइन लोकमत

येवला, दि. २१ -  माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांची तुरूंगातून सुटका व्हावी, यासाठी तालुक्यातील अंगुलगाव येथील ५१ जोडप्यांनी नागेश्वराला साकडे घालत होम हवन केले. बहुजनाचा पोशिंदा आमदार छगन भुजबळ आहे अशी भावना नागेश्वराजवळ व्यक्त करीत त्यांची तुरूंगातून सुटका व्हावी अशी प्रार्थना केली. यावेळी ज्ञानेश्वर जगझाप,सुभाष जगझाप,दीपक जेजुरकर,बाळू जगझाप, सुदाम बटवल,यांचेसह ग्रामस्थांनी ही प्रार्थना केली. बारामतीनंतर येवला हे विकासाचं मॉडेल बनावं यासाठी भुजबळांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद, पर्यटनमंत्री, आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातलं ज्येष्ठत्व, सारी ताकद पणाला लावली. त्यातून येवल्याचा बदललेला चेहरा सर्वांच्या पुढ्यात असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.