शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा"; हुसेन दलवाईंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:37 IST

Husain Dalwai : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेली ही शिष्यवृत्ती बंद झाल्याने गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

मुंबई - अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची रद्द करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मौलाना आझाद विचार मंचच्या शिष्टमंडळासह अल्पसंख्यांक विभागाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे आज भेट घेतली.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेली ही शिष्यवृत्ती बंद झाल्याने गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिष्यवृत्ती बंद झाल्याने शाळेत जाण्याचे प्रमाण आणखी कमी होण्याची भीती आहे. खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण हक्क कायद्यानुसार मिळणारी शिष्यवृत्ती मिळत नाही. 

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी मौलाना आझाद शैक्षणिक फाऊंडेशनच्या सर्व योजना व कार्यक्रम पुन्हा सुरू करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर मौलाना आझाद विचार मंचचे शिष्टमंडळात माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह हसीब नदाफ, युसूफ अन्सारी, रुफी भुरे, इरफान पटेल, असिफ खान आदी पदाधिकारी होते. 

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईSmriti Iraniस्मृती इराणी