शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस पाटील भरतीतील गैरप्रकारांना बसणार लगाम

By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST

अधिकारांचे विकेंद्रीकरण : उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार तीन सदस्यीय समिती

अकोला : राज्यात पोलिस पाटील पदांच्या नियुक्तीसाठी ८0 गुणांची लेखी आणि २0 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते. या भरतीत होणारा गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. त्यानुसार पूर्वी केवळ उपविभागीय अधिकार्‍यांकडे असलेले अधिकार हे उपविभागीय स्तरावरील तीन सदस्यीय समितीकडे राहतील. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पोलिस पाटील नियुक्त केला जातो. हा शासनाने मानधनावर नियुक्त केलेला प्रतिनिधी असल्यामुळे शासकीय पातळीवर त्यांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत ही परीक्षा केवळ उपविभागीय अधिकार्‍यांच्या स्तरावर घेतली जात असे. तुटपुंज्या मानधनावर पाच वर्षांसाठी नियुक्ती करताना यामध्ये मोठय़ाप्रमाणावर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत राज्य उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून तहसीलदार, तर सदस्यपदी उपविभागीय पोलीस अधिकारी असतील. *तात्काळ प्रभावाने आदेश लागूपोलिस पाटील नियुक्तीसंदर्भात राज्य शासनाच्या गृहविभागाने २७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याचे निर्देश सहसचिव चारूशीला तांबेकर यांनी दिले आहेत.