शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमत दर्जा काढण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 01:47 IST

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला आहे

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला आहे.यूजीसीने ५३५ वी बैठक नुकतीच झाली, त्याचे इतिवृत्त त्यांनी संकेतस्थळावर प्रकाशित केले आहेत. टिमविला अभिमत विद्याापीठाचा दर्जा का काढण्यात येऊ नये ही अशी कारणे दाखवा नोटिस काही दिवसांपूर्वी बजावण्यात आली होती. त्याला टिमवीकडून समाधानकारक उत्तर न आल्याने ही शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे टिमवीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतल्यास तेथील अभ्यासक्रमाना दुसऱ्या विद्यापीठाची संलग्नता घ्यावी लागेल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र