शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या पत्नीने केला भंडाफोड, बलात्काराला फुटली अशी वाचा

By admin | Updated: February 10, 2017 03:59 IST

एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लिल चित्रफित तयार करून तिच्यावर प्रियकर व त्याच्या मित्रांनी गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सामूहिक बलात्काराचा भंडाफोड पिडीतेच्या

वसई : एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लिल चित्रफित तयार करून तिच्यावर प्रियकर व त्याच्या मित्रांनी गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सामूहिक बलात्काराचा भंडाफोड पिडीतेच्या प्रियकराच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडित तरूणी सध्या १७ वर्षांची असून वसईच्या नामांकित महाविद्यालयात बारावीत शिकते. तीन वर्षापूर्वी प्रियकर योगेश सुतारने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. तेव्हा ती चौदा वर्षांची होती. यावेळी त्याने तिची अश्लिल छायाचित्रे काढली होती. ती इतरांना दाखविण्याची धमकी देऊन योगेश व त्याचे मित्र तिच्यावर गेली ३ वर्षे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करीत होते. भीतीमुळे या पिडीत तरुणीने याप्रक़रणाची कुठेही वाच्यता केली नव्हती. २८ जानेवारीला आरोपीच्या एका मित्राने तिला एव्हरशाईन येथे बोलावले आणि पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याची कुणकुण योगेशच्या पत्नीला लागताच तिने पिडितेला विश्वासात घेवून सारे जाणून घेतले व पोलीसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पिडीतेने तक्रार नोंदवताच पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा केलेले आहेत. एव्हरशाईन येथील ज्या इमारतीत सामूहिक बलात्काराची घटना घडली त्या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फूटेजही पोलिसांना मिळाले आहे. त्यात सर्व आरोपी दिसून आले आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करून तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)