शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांची उद्या राज्यव्यापी बैठक

By admin | Updated: July 22, 2016 20:33 IST

राज्यातील रेशन दुकानदारांनी सरकारविरोधात १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी सायंकाळी पाच वाजता माटुंगा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 -  राज्यातील रेशन दुकानदारांनी सरकारविरोधात १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी सायंकाळी पाच वाजता माटुंगा मध्ये रेल्वे स्थानकाजवळील लक्ष्मी नारायणलेनमधील श्री कच्छी लोहार वाडी येथे पार पडणार आहे. या बैठकीत रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हानिहाय प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी दिली.मारू यांनी सांगितले की, रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने याआधीच १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मात्र दुकानदारांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर दिसत नाही. त्यामुळे रेशन दुकानांचे परवाने परत करण्याचा विचार दुकानदार करत आहे. शनिवारी पार पडणाऱ्या मेळाव्यात यासंदर्भात ठोस घोषणा करण्यात येईल, असेही मारू यांनीसांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला पायउतार करून भाजपला सत्तेत आणण्यात रेशन दुकानदारांचा मोठा वाटा असल्याचा दावा संघटनेने केला आहे. दोन वर्षांनंतरही दुकानदारांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सरकार दरबारी चालढकल सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अखेर सुमारे १० वर्षांनंतर मुंबईत रेशन दुकानदारांना राज्यव्यापी बैठक घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तोडगा काढला नाही, तर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू, असा इशाराही संघटनेने दिला आहे.