शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

राईनपाडा हत्याकांड; २७ आरोपींना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:20 IST

राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच भिक्षुकांच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर रविवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिले.

धुळे : राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच भिक्षुकांच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर रविवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिले.दुपारी पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. राईनपाडा या आदिवासीबहुल भागात १ जुलै रोजी हत्याकांड घडले होते. अफवेमुळे बळावलेल्या संयशातून मंगळवेढा येथील पाच निरपराध भिक्षुकांना जमावाने ठेचून मारले होते. आतापर्यंत २७ आरोपींना अटक झाली आहे. पिंपळनेर पोलिसांत १२ प्रमुख संशयितांसह जमावाविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. २३ संशयितांना दुसऱ्या दिवशीच अटक केली होती. १२ प्रमुख फरार संशयितांपैकी चौघांना पकडण्यात आले आहे. रविवारी दशरथ पिंपळसे व गुलाब पाडवी यांना अटक करण्यात आली.करमाळा तहसीलवर मोर्चाजेऊर (सोलापूर): साक्री घटनेच्या निषेधार्थ नाथपंथीय डवरी समाजातर्फे सोमवारी करमाळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना जलद न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाच्या वारसदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, प्रत्येक पीडिताच्या कुटुंबाला २५ लाखांचे आर्थिक सहाय्य करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या