शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ramesh Latke: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन; दुबईमध्ये आला हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:12 IST

Ramesh Latke Death News: काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांना हरवून २०१४ मध्ये पहिल्यांदा लटके हे आमदार बनले होते. ते अंधेरी पूर्वमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. ते अंधेरी पूर्वमधून आमदार म्हणून निवडून आले होते. लटके यांचे कुटुंबीय अ‍ॅटॅक आला त्यावेळी शॉपिंगला गेले होते, असे राज्याचे मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

रमेश लटके हे दुबईला ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. बुधवारी रात्री अचानक त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांना हरवून २०१४ मध्ये पहिल्यांदा लटके हे आमदार बनले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम पटेल यांना पराभूत केले होते. ते मुंबई महापालिकेचे नगरसेवकही राहिले आहेत. 

आमदार लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

टॅग्स :Ramesh Latekeरमेश लटके