शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाला एसटी रूपी बहिणीला प्रवाशांकडून ३७. २५ कोटींची ओवाळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 14:03 IST

प्रवाशांनी दिलेला प्रतिसादामुळे ७ व ८ ऑगस्ट या दोन दिवसांत एसटीला  ३७. २५ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न  प्राप्त झाले आहे. ही प्रवाशी बांधवांनी एसटीला दिलेली ओवाळणीचा आहे, असे मानून एसटी महामंडळतर्फे याबद्दल रावते यांनी प्रवाशांचे जाहीर आभार मानले आहेत.

मुंबई, 13 ऑगस्ट - राज्याचे परिवहनमंत्री  आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी रक्षाबंधन सणानिमित्त " एसटीरूपी बहिणीला प्रवाशी बांधवांनी एसटीतून सुरक्षित प्रवास करण्याचे ओवाळणी स्वरूप अभिवचन " देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला  प्रवाशांनी दिलेला प्रतिसादामुळे ७ व ८ ऑगस्ट या दोन दिवसांत एसटीला  ३७. २५ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न  प्राप्त झाले आहे. ही प्रवाशी बांधवांनी एसटीला दिलेली ओवाळणीचा आहे, असे मानून एसटी महामंडळतर्फे याबद्दल रावते यांनी प्रवाशांचे जाहीर आभार मानले आहेत, तसेच या काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. दरवर्षी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने एसटीला प्रवाशी गर्दी होत असते. यंदा रावते यांनी प्रशासनाला निर्देश देऊन स्थानिक पातळीवर मार्गनिहाय नियमित बसेस बरोबरच जादा  एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यास सांगितले होते, तसेच प्रवाशांना मदत करण्यासाठी ठीक-ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना नेमून त्यांच्याद्वारे प्रवाशांना जादा वाहतुकीचे मार्गदर्शन करताना एसटीने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन करावे आशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मध्यवर्ती कार्यालयातून विषेश परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३१ विभागांत विभाग नियंत्रकाची नेतृत्वाखाली ७ व ८ ऑगस्ट रोजी. जादा वाहतुकीचे नियोजन केले गेले. या ३१ विभागांमध्ये पुणे विभागाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत या दोन दिवसात  २. ८५ कोटी रुपये इतके उत्पन्न प्राप्त केले असून नाशिक विभागाने २. ६० कोटी रुपये उत्पन्न मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देणाऱ्या एसटीच्या प्रामाणिक प्रयत्नाचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.