शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाट बनला आपत्तीचा डोंगर; दरड कोसळल्यामुळे धोका

By admin | Updated: August 1, 2016 20:01 IST

बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि़मी.चा वळणदार घाट लाभला आहे. मात्र, या घटातून जाणा-या

- नीलेश शहाकार

बुलडाणा, दि. १ -  बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि़मी.चा वळणदार घाट लाभला आहे. मात्र, या घटातून जाणा-या रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे घाटातून प्रवास करणा-या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

शहराच्या चारही बाजूंनी अजिंठा डोंगर आहेत.त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे. शहरातून बाहेर निघाणाºया  मुख्यमार्गापैकी बोथाघाट मार्गे खामगाव, अकोला शहराला जातो.तर राजूर घाटातून मोताळा, मलकापूर व पुढे मध्यप्रदेशात जाण्याचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग शहरासाठी महत्वाचे आहे.
 यापैकी राजूर घाटातील मार्ग वळणार व जास्त जोखमीचा असून  येथून होणारी वाहतून जास्त व्यस्त आहे.मात्र या घाटात असणा-या डोंगर मुरमाड खडकाचा बनला असून अती पाऊस पडला की,  माती भुसभुशीत होवून डोंगरातील दगड
रस्त्यावर येवून पडतात. त्यामुळे घाटातील वळण रस्त्यांवर दगडांचा मोठा ढिग साचलेला दिसतो.
घटात ब-याच ठिकाणी धोकादायक वळण असून नेमके त्याच ठिकाणी भूस्खलन होवून रस्त्यावर व रस्त्यालगत मोठी दगड पडलेली असतात. त्यामुळे ब-याचवेळा रात्रीच्यावेळी ही भरधाव वाहनांच्या चाकाखाली हे दगड आल्यामुळे वाहनाला
अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहे. ब-याच अपघातात नागरिक जखमी झाले तर काहीचे जिवही गेले आहे.
रात्री मोठ्या वाहनांचा धोका रात्रीच्या वेळी बोधा घाटातील मार्ग बंद राहत असल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणा-या मोठ्या वाहनाची राजूर घाटातून वर्दळ असते. शिवाय मलकापूर व मोताळाकडे जाणा-या नागरिकही याचा मार्गाने प्रवास करतात. ब-याचवेळा राजूर घाटात घडलेली लहानमोठ्या अपघाताची मालिका मोठी आहे.
वर्षभरात अपघाताची मालिका मात्र वर्षभरात तब्बल पंधार अपघाताची नोंद आहे. यात श्री हनूमान मंदीरानजिक वळमार्गावर तेलाचे टँकर पडल्याची घटना ताजी आहे.तर काही महिण्यापुर्वी मलकापूरला जाणा-या बसच्या चाकाखाली दगड येवून ती पडली झाली होती. सुदैवाने यात हानी झाली. शिवाय डोंगरातील दगड पडून गाडीच्या काचा, नागरिकांची डोके फुटण्याच्या घटनाही नेहमीच्या आहे.