शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा नांदेड येथे भव्य सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:10 IST

राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गुरुवारी नांदेड येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नांंदेड शहरातील नवामोंढा मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मुंबई : राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गुरुवारी नांदेड येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नांंदेड शहरातील नवामोंढा मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.नांदेडच्या विविध भागांत राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे उभारण्याचे आश्वासन काँग्रेसने मनपा निवडणुकीच्या वेळी आपल्या वचननाम्यात दिले होते. त्यानुसार शहरातील आयटीआय चौकात महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. ३ जानेवारीला अशोक गेहलोत यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी नवामोंढा मैदानावर अशोक गेहलोत यांचा सत्कार होईल. नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.

टॅग्स :Nandedनांदेड