शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राज ठाकरेंचे आगमन - आज मुलाखती

By admin | Updated: August 24, 2014 01:13 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे शनिवारी रात्री मुंबईहून नागपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या निनादात स्वागत केले.

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे शनिवारी रात्री मुंबईहून नागपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या निनादात स्वागत केले. राज यांच्या स्वागतासाठी विमानतळावर विदर्भाच्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.त्यात महिलांचाही समावेश होता. राज विमानतळाबाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर व पक्षाचे सरचिटणीस अजित अभ्यंकर होते. विमानतळावरून ते थेट रविभवनमध्ये गेले.रविवारी सकाळी ८ वाजता पासन ते विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. विमानतळावर मनसेचे पदाधिकारी अनुक्रमे हेमंत गडकरी, प्रशांत पवार, प्रवीण बरडे,अविनाश जाधव, विशाल बरबटे, मनीष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.(प्रतिनिधी)