शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; गोळीबार करणाऱ्यांचे फोटो आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 20:01 IST

Salman Khan Firing Update: काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी सलमानची भेट घेतली होती. यामुळे गोविंदानंतर सलमानही महायुतीसाठी प्रचार करण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर काही दिवसांतच सलमानवर हल्ला झाल्याने बॉलिवूडसोबत राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. 

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. कोरोना काळातही सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसजवळ या गँगचे लोक दबा धरून बसलेले होते. या घटनेनंतरचा हा दुसरा प्रकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोननंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सलमानच्या भेटीला पोहोचले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी सलमानची भेट घेतली होती. यामुळे गोविंदानंतर सलमानही महायुतीसाठी प्रचार करण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर काही दिवसांतच सलमानवर हल्ला झाल्याने बॉलिवूडसोबत राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. 

राज ठाकरे काही वेळापूर्वीच सलमानच्या इमारतीमध्ये पोहोचले असून सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमानशी भेट झाल्यानंतर राज ठाकरे माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.

 दरम्यान सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये या दोघांचे फोटो कैद झाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSalman Khanसलमान खान