शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 09:08 IST

Kartiki Wari: पंढरपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार आहेत.

सोलापूर - पंढरपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार आहेत.

यामध्ये लातूर-पंढरपूर-लातूर विशेष ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी ७:३० वाजता सुटेल आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर दुपारी १२:५० वाजता पोहोचेल. पंढरपूर-लातूर ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर स्थानकावरून दुपारी १:५० वाजता सुटेल आणि लातूर रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७:२० वाजता पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

लातूर, मिरजहूनही रेल्वे मिरज-कुईवाडी ही ट्रेन दि. १० ते १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मिरज स्थानकावरून दुपारी ३:१० वाजता सुटणार असून, पंढरपूर स्थानकावर ५:३० वाजता पोहोचणार आहे. पुढे कुईवाडी स्थानकावर सायंकाळी ७ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर कुईवाडी स्थानकावरून रात्री ९:२५ वाजता सुटणार असून, पंढरपूर रेल्वेस्थानकावर १०:२५ वाजता पोहोचणार आणि मिरज स्थानकावर मध्यरात्री १ वाजता पोहोचणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेPandharpur Wariपंढरपूर वारी