शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेत काँग्रेसला अभूतपूर्व यश, राहुल गांधींनी केलं कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:48 IST

नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले. नांदेड महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष

मुंबई : नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले.नांदेड महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेृत्वाखाली काँग्रेसने ८१ पैकी ७३ जागी अक्षरश: एकतर्फी विजय मिळवित भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीला चांगलीच धोबीपछाड दिली.या निवडणुकीत भाजपाने काँग्रेससला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनाही एका जागेवर थांबली, तर राष्ट्रवादी आणि एमआयएमला खातेही उघडता आले नाही. नांदेडच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.नांदेडातून सुरु झालेला हा विजयाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल आणि आगामी निवडणुकांतही काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी टिष्ट्वट करून या अभूतपूर्व विजयाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस