शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 1,054 गावांत मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: July 20, 2014 00:41 IST

राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील दूषित पाण्याने बाधित असलेल्या 1क्54 गावांसह वाडय़ा-वस्त्यांच्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यानुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात पहिल्या टप्प्यात 499 गावे/वाडय़ा-वस्त्यांत ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आह़े
ठाणो जिल्ह्यातून घेतलेल्या 3,966 पाणी नमुन्यांपैकी तब्बल 228 ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे राजधानी मुंबईची तहान भागवणा:या धरणांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची ही अवस्था असेल तर मग राज्यातील इतर ग्रामीण भागांतील पाणीप्रश्न किती गंभीर असेल, याचा अंदाज येतो़
दूषित पाण्याने बाधित गावांत शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी शासनाने संचालक, पाणी व स्वच्छता सहायक संस्था, बेलापूर, नवी मुंबई यांची नियुक्ती केली असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली निविदा प्रक्रिया करण्यासाठी सात सदस्यीय तांत्रिक समितीसुद्धा गठीत करण्यात आली आह़े  
 
4गावांची निवड राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत़ ज्या संस्थेची ही शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी निवड केली जाणार आहे, त्यांनीच पुढची सात वर्षे तिची देखभाल व दुरुस्तीचा खर्च करण्याची अट घालण्यात येणार आह़े यानंतर जनतेला परवडेल, अशा दराने शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.
 
4नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या विचारात घेऊन योग्य पाणी शुद्धीकरण यंत्रणोची निवड करावयाची आह़े ही यंत्रणा बसवताना त्यांच्या क्षमता परिस्थितीनुरूप 5क्क् ते 4क्क्क् एलपीएच अर्थात लीटर पर अवर असायला हवी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत़