शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज देणार पंजाब कृषी विद्यापीठाला बियाणे!

By admin | Updated: November 4, 2015 02:27 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आता राज्याबाहेरही व्यवसायाचा विस्तार करीत आहेत. पंजाब कृषी विद्यापीठाला एक हजार क्विंटल संकरित मक्याचे बियाणे महाबीज

-  नितीन गव्हाळे,  अकोलामहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आता राज्याबाहेरही व्यवसायाचा विस्तार करीत आहेत. पंजाब कृषी विद्यापीठाला एक हजार क्विंटल संकरित मक्याचे बियाणे महाबीज उपलब्ध करून देणार आहे.पंजाब कृषी विद्यापीठाने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात महाबीजसोबत बियाणे खरेदीचा करार केला असून, त्यानुसार महाबीज पंजाबमधील शेतकऱ्यांना मक्याचे बियाणे उपलब्ध करून देणार आहे. संकरित मका पीएमएच १ या बियाण्याचे उत्पादन आंध्र प्रदेशातून करण्यात येणार आहे. आपल्या वाणांचा प्रचार आणि प्रसार देशातील इतर राज्यांमध्ये व्हावा, यासाठी महाबीजने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात घटलेल्या मागणीनुसार शिल्लक राहिलेले बियाणे इतर राज्यांमधील हवामान व पर्जन्यमानानुसार प्रक्रिया करून उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने पुढाकार घेतला आहे.महाबीजने यापूर्वी आसाम, पश्चिम बंगालला त्यांच्या मागणीनुसार ज्यूट, धान बियाण्यांचा पुरवठा केला. आता पंजाब कृषी विद्यापीठाकडून मका बियाण्याचा पुरवठा होत आहे.भविष्यातील संधींचा शोध घेण्याच्या उद्देशाने पंजाब कृषी विद्यापीठासोबत करण्यात आलेला करार हे व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने टाकण्यात आलेले पहिले पाऊल आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांनाही होऊ शकेल.- अरुण उन्हाळे, व्यवस्थापकीय संचालक, महाबीजमागणीनुसार पंजाबला लवकरच बियाण्यांचा पुरवठा केला जाईल. केवळ राज्यापुरतेच मर्यादित न राहता, इतर राज्यांमध्ये व्यवसायाचे विपणन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- एस.एम. पुंडकर, महाव्यवस्थापक (उत्पादन), महाबीज