शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे होणार एसटीचेही ‘माहेरघर’

By admin | Updated: April 22, 2016 01:18 IST

राज्यातील प्रत्येक लहानमोठ्या शहरात एसटीची सुविधा देण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मोठ्या प्रमाणात

पुणे : राज्यातील प्रत्येक लहानमोठ्या शहरात एसटीची सुविधा देण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मोठ्या प्रमाणात बस सुविधा उपलब्ध करण्यावर सध्या भर देणार आहे. त्यासाठी तब्बल १ हजार नवीन गाड्या एसटीच्या ताफ्यात पुढील ६ महिन्यांत दाखल होतील. विशेषत: शिवनेरी आणि शिवशाही बसचा यात समावेश असेल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे क्रीडानगरी, विद्येचे माहेरघर, आयटी सिटी, स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरविणारे पुणे लवकरच एसटीचेही माहेरघर होणार आहे. रावते म्हणाले, ‘‘एसटीची सर्वाधिक वाहतूक मुंबईपाठोपाठ पुण्यातून होते. राज्याच्या चारही दिशांना जोडणाऱ्या सर्व बस पुण्यातूनच जातात. मुंबईतील मराठी माणूस आणि इतर नागरिक उपनगरात स्थायिक होत आहे. मुंबईमध्ये एसटीच्या केंद्राच्या विस्तारीकरणासाठीे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे एसटीच्या विस्तारीकरणाला मुंबईमध्ये मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत एसटीचे विस्तारीकरण पुणे शहरातून होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील बस स्थानकांतून ज्याप्रमाणे राज्यात साधारण, निमआराम आणि शिवनेरी बसगाड्या जातात, त्याच धर्तीवर पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि स्वारगेट बस स्थानकांतून विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकण या भागांत जाण्यासाठी बसगाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. तसेच, शिवशाही आणि शिवनेरी बससाठी पुण्यात स्वतंत्र वाहतूक केंद्र उभारण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली असल्याचेही रावते यांनी या वेळी स्पष्ट केले.