शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

पुणे, शिवाजी विद्यापीठे ठरली देशात ‘ग्लोबल’

By admin | Updated: November 3, 2016 19:57 IST

सावित्रीबाई फुले पुणे आणि शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधनाच्या जोरावर देशातील उत्कृष्ट ग्लोबल विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकाविले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 03 -  सावित्रीबाई फुले पुणे आणि शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधनाच्या जोरावर देशातील उत्कृष्ट ग्लोबल विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकाविले आहे. यात पुणे विद्यापीठ हे १७ व्या, तर शिवाजी विद्यापीठ २१ व्या स्थानी आहे. अमेरिकेतील यू. एस. न्यूज अ‍ॅन्ड वर्ल्ड रिपोर्टने २८ आॅक्टोबरच्या अंकात संबंधित क्रमवारी जाहीर केली आहे. 
 
     क्रमवारी जाहीर झालेल्या संबंधित यादीत महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाचाच समावेश आहे. विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेचे संशोधनातील कार्य, आशियासह जगातील शैक्षणिक वर्तुळातील त्या संस्थेची प्रतिमा, आदी निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.  पंजाब विद्यापीठ या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स हे द्वितीय, तर आयआयटी मुंबई तिसºया क्रमांकावर आहे.