शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: महिलेला मारहाण करून चालत्या गाडीतून फेकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 13, 2017 13:35 IST

एका महिलेला अमानुषपणे मारहाण करून तिला चालत्या कारमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - एका महिलेला अमानुषपणे मारहाण करून तिला चालत्या कारमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पीडित महिला मगरपट्टा येथील एका आयटी कंपनीत काम करते.  तिच्या सहका-यानेच तिला मारहाण केल्याचे समजते. 
पीडित महिला आणि आरोपी, झुबेर पटेल (वय २५) ह दोघे नाईट शिफ्ट संपवून आज पहाटे 4.30च्या सुमारास घरी जात होते. मात्र काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला असता पटेल याने त्या महिलेला गाडीतच मारहाण करण्यास सुरूवात केली. आणि त्यानंतर तिला गाडीबाहेर फेकून देण्याचाही प्रयत्न केला. मात्र काल चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवली व पुढील अनर्थ टळला. पीडित महाल व आरोपीच पूर्वी प्रेमसंबंध होते व त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने झुबेर पटेल विरोधात खडकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी झुबेरला अटक केली. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.