शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अभिनेता आरोह वेलणकरला मारहाण

By admin | Updated: January 6, 2017 08:42 IST

लवकर साईड न दिल्याच्या कारणावरुन अभिनेता आरोह वेलणकरला दोन मदयधुंद तरुणांनी मारहाण केल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास कर्वे रस्त्यावर कलिंगा

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.05 - लवकर साईड न दिल्याच्या कारणावरुन अभिनेता आरोह वेलणकरला दोन मदयधुंद तरुणांनी मारहाण केल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास कर्वे रस्त्यावर कलिंगा हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
प्रवीण ज्ञानेश्वर मोहळ (वय २९, रा. आझादनगर, कोथरूड), संग्राम सुदाम तांगडे (वय २९, रा. गृहकल्प सोसायटी, कर्वेरस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोह वेलणकर याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील कलिंगा हॉटेल समोर आरोह हा त्याच्या मित्राची वाट पहात चारचाकीमध्ये बसलेला असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी चालकाने मोठ्याने हॉर्न वाजविला.
 
त्यामुळे आरोहने गाडी बाजूला घेऊन त्यास जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यातील एक जण गाडीतून उतरून आरोहला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तर त्यातील दुस-याने गाडीवर दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.  याबाबत आरोहने पोलिसांकडे तक्रार करताच डेक्कन पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली.