शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

डबेवाले"हेपिटायटिस "विषयी करणार जनजागृती

By admin | Updated: July 3, 2016 17:18 IST

मुंबईच्या डबेवाल्यांनची पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचे दुत म्हणुन नियुक्ती केली आहे.याची जाणीव मुंबईच्या डबेवाल्यांनी ठेवली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ : मुंबईच्या डबेवाल्यांनची पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचे दुत म्हणुन नियुक्ती केली आहे.याची जाणीव मुंबईच्या डबेवाल्यांनी ठेवली आहे. व वेळो वेळी स्वःता डबेवाले हातात झाडू घेउन स्वच्छता मोहीम राबवत आहेत.पण या वेळी अस्वच्छते मुळे होणार्या "हेपिटायटिस"या आजारा पासुन कसे दुर रहाणार याचा संदेश मुंबईकरांना मुंबईचे डबेवाले देणार आहेत.हेपिटायटिस चा संसर्ग कसा होतो ?हेपिटायटिस विषाणूमुळे होतो. पण, त्यांच बरोबर संसर्ग आणी टॉक्सीकमुळेही हेपिटायटिस होऊ शकतो. हेपिटायटिस 'ए' आणी 'बी' 'सी' 'डी' आणी 'ई' हे प्रमुख पाच विषाणू आहेत.'ए' आणी 'ई' विषाणूचा संसर्ग हा दूषित पाणी आणी अन्नामुळे होतो.अस्वच्छतेमुळे या विषाणूंचा संसर्ग होतो.हेपिटायटिस 'बी','सी' आणी 'डी' या विषाणूचा संसर्ग रक्त आणी रक्तातील घटकामघुन संक्रमित होतो.वापरलेल्या सुईचा पुन्हा वापर करणे.शरीरसंबधातून हे विषाणू संक्रमित होतात.---------------------------- हेपिटायटिस पासून बचाव कसा कराल ? शारीरिक स्वच्छता राखा.शौचालयालत जावून आल्यावर हात स्वच्छ धुवा.जेवण तयार करण्याआधी हात स्वच्छ धुवा.स्वच्छ पाणी प्या. उघड्यावरील अथवा साठवून ठेवलेले पाणी पिणे टाळा. अन्न शिजवल्यावर झाकून, स्वच्छ जागी ठेवा.पालेभाज्या, सलाड स्वच्छ धुवून ध्या.घरी शिजवलेले अन्न खा.रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा.आणीक खबरदारीचा उपाय म्हणून डबेवाल्यांनी आपली हेपिटायटिस ची चाचणी करून घ्यावी डबेवाल्यांन साठी मुंबई जेवण डबे वहातुक मंडळा ने फुड अ‍ॅन्ड ड्रग्स कन्झुमर्स वेल्फेअर केमेटी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०/७/२००१६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत दलजित जिमको, सातबंगला अंधेरी मुंबई येथे मोफत चाचणी उपल्ब्द करून दिली आहे.तरी जास्तित जास्त डबेवाल्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई जेवण डबे वहातुक मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.