शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

१६ वनस्थानकांच्या बांधकामासाठी सव्वा कोटीच्या निधीची तरतूद

By admin | Updated: February 1, 2015 02:16 IST

वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून राज्यातील १० जिल्ह्णांतील १६ वनसंरक्षण कुटीच्या बांधकामासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

खामगाव (जि. बुलडाणा) : वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून राज्यातील १० जिल्ह्णांतील १६ वनसंरक्षण कुटीच्या बांधकामासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वनकुटीच्या माध्यमातून वनातील तस्करी आणि इतर गोष्टींना आळा घालण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.गेल्या काही दिवसांत वनातील साधनसंपत्तीची चोरी आणि इतर अवैध व्यवहार वाढीस लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व प्रकारांची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यातील १० जिल्ह्णातील १६ वनस्थानकांच्या बांधकामासाठी निधी मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी राज्य शासनाने ३० जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी १२३.७२ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीत केला आहे.या निधीच्या माध्यमातून वनक्षेत्र संरक्षणासोबतच अवैध वृक्षतोड, अवैध मालाची बेकायदेशीर वाहतूक, वन्यजीवांची अवैध शिकार, व्यापार यासोबतच वनातील साधन संपत्तीचा बेकायदेशीर वापर, वनातील घडणाऱ्या अवैध बाबीवर नियत्रंण तसेच आगीच्या वणव्यावर नियंत्रण ठेवणे, अवैध चराई, अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन संरक्षण कुटीचे बांधकाम आणि त्या कुटीजवळ बोअरवेल आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत़ या जिल्ह्यांना मिळणार निधीशासनाने अर्थसंकल्पीत केल्या जाणाऱ्या रक्कमेतून अमरावती, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, यवतमाळ या विभागात वनसंरक्षण कुटी उभारल्या जाणार असल्याची माहिती आहे.