शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे बँकेत पदोन्नतीत गैरव्यवहार?

By admin | Updated: July 7, 2017 04:01 IST

तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी पालघरच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, बँकेत सर्वपक्षीय संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा एककलमी कार्यक्रम राबवून १४० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली. यात सहकार आयुक्त आणि मंत्रीमहोदयांच्या नावाखाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडून पाच लाखांची लाच घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. यात संचालक दोन ते तीन, अध्यक्ष पाच, उपाध्यक्ष पाच, लोकप्रतिनिधी तथा आजी माजी दोन अशा जागा वाटप करून पैसे महाव्यवस्थापकांकडे जमा ेकरावे. या पदोन्नती रद्द करून यातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत १०१ कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संवर्गातील पदोन्नती या रीतसर मुलाखती घेऊन तसेच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करूनच केल्या आहेत. बँकेच्या बाहेरील काही राजकीय आकसापोटी हे तथ्यहीन आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपांमध्ये कोणतीही तथ्यता नाही.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे