शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सेनापतीनेच माघार घेतल्याने खचले सैनिकांचे मनोधैर्य; सुभाष देशमुखांची पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:58 IST

सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार? शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या सैनिकांचे मनोधैर्य खचल्याची टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

श्रीपूर : सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार? शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या सैनिकांचे मनोधैर्य खचल्याची टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.बुधवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठका घेतल्या. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून कौटुंबिक कारण पुढे करून माघार घेतली आहे हे सत्य नसून, माढा मतदारसंघामध्ये त्यांचा पराजय निश्चित होता हे त्यांना समजल्यावर त्यांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सेनापतीने माघार घेतल्याने सैनिकांचे मनोधैर्य खचले आहे. सहकारमंत्री, पालकमंत्री एकाच दिवशी तालुक्यातसहकारमंत्री तालुक्यामध्ये गावभेटी घेऊन कार्यकर्त्यांचे संपर्क साधत होते़ त्याच दिवशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सोलापूरमधील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते घेऊन पांडुरंग कारखान्यावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते़ त्यावेळी आ़ प्रशांत परिचारक व विजयकुमार देशमुख यांची बंद खोलीमध्ये राजकीय घडामोडींवर बराच वेळ चर्चा झाली़ पण या चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखSharad Pawarशरद पवार