शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भुजबळांच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: June 23, 2015 02:35 IST

आर्थिक गैरव्यवहारात अडकलेले राजकीय नेते छगन भुजबळ यांचा पाय अधिकच खोल रुतत असल्याचे दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने आज

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारात अडकलेले राजकीय नेते छगन भुजबळ यांचा पाय अधिकच खोल रुतत असल्याचे दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने आज भुजबळ यांच्या मुंबई व नवी मुंबईतील सहा मालमत्तावर छापे घालत त्यांच्यावर फेमाचे उल्लंघन केल्याचा तसेच मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी छापा टाकण्यात आलेल्या सहा मालमत्तांपैकी दोन मेसर्स चमणकर एंटरप्राईजच्या आहेत. (महाराष्ट्र सदनाचे कंत्राट मिळविण्यासाठी यानीच लाच दिली होती) एक मालमत्ता राजेश मिस्त्री यांची असून (भुजबळ कुटुंबीयांना पैसा हस्तांतरित करण्यासाठी विकासकानी नेमलेला माणूस) या छाप्यात बेलापूरच्या युवराज शेट्टीचे नाव पुढे आले. बेलापूर येथे त्याच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला. शेट्टी घरातून चार कंपन्या चालवत असून, त्याने परवेश कन्स्ट्रक्शनचे शेअर्स जादा किंमत देऊन विकत घेतले होते. शेट्टीच्या घरातून काही कागदपत्रे जमा करण्यात आली असून, त्याच्या छाननीचे काम चालू आहे, असे सक्तवसुली संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)