शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक लांबणीवर, उद्या जाहीर होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:00 IST

अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते.

पुणे - अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, वेळापत्रक निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ते लांबणीवर पडले आहे. येत्या सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय प्रवेश समितीकडून दर वर्षी लगेच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, यंदा वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांतील अकरावीचे केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये अकरावी प्रवेश अर्जाचा भाग १ दहावीच्या निकालापूर्वी भरणे अपेक्षित होते. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर भाग २ मध्ये त्यांना निकालामध्ये मिळालेले गुण व महाविद्यालयांचा पसंती क्रमांक आदी माहिती भरायची आहे. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ एकाच वेळी भरता येईल. त्यासाठी शहरातील मार्गदर्शन केंद्रे निश्चित करून दिली आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय