शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रियकराला धडा शिकवणे आले प्रेयसीच्या अंगलट

By admin | Updated: June 5, 2017 05:20 IST

माजी प्रियकराच्या त्रासाला कंटाळून त्याला अद्दल घडवण्यासाठी प्रेयसीने लेटर बॉम्बचा बनाव रचला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी प्रियकराच्या त्रासाला कंटाळून त्याला अद्दल घडवण्यासाठी प्रेयसीने लेटर बॉम्बचा बनाव रचला. मात्र, रेल्वे पोलीस (जीआरपी), सुरक्षा बल (आरपीएफ), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे ४८ तासांच्या आत लेटर बॉम्बचा बनाव उघडकीस आणून दोघांना ताब्यात घेतले.रत्नागिरी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, शिवानी भिंगार्डे (२४) या तरुणीचे मुझफ्फर नावाच्या मुलावर प्रेम बसले. शिक्षण संपल्यावर त्यांच्या प्रेमात वितुष्ट निर्माण झाल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले. मुझफ्फरचे लग्न होऊनही तो शिवानीशी जवळीक साधून तिला त्रास देत असे. यामुळे मुझफ्फरला अद्दल घडण्यासाठी शिवानीने मुंबई-पुणे रेल्वे स्थानकांवर अतिरेकी बॉम्ब हल्ला होणार असून, मुझफ्फर हा हल्ला करणार असल्याचे पत्रात लिहिले. त्या पत्रात मुझफ्फरचा मोबाइल नंबरसह अन्य २ मोबाइल नंबर लिहून ते पत्र पर्समध्ये ठेवले.दादर स्थानकावर बेवारस पर्स सापडल्याचा बनाव शिवानीने करत ती पर्स आरपीएफ जवानांच्या ताब्यात दिली. त्यानुसार, एटीएसने मुझफ्फरला कोथरूड रोड, पुणे येथून ताब्यात घेत चौकशी केली. त्या वेळी पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर हा प्रकार उघड झाला.