शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा, शिर्डीत आज विमानाची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:10 IST

विजयादशमीच्या दुस-या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सोमवारी दिली.

शिर्डी : विजयादशमीच्या दुस-या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सोमवारी दिली.लेंडीबागेत उभारलेल्या ५१ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर रविवारी १ आॅक्टोबरला सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती ध्वजारोहण करणार आहेत़ या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आदींची प्रमुख उपस्थिती असेल, असे डॉ़ हावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ ध्वजारोहणापूर्वी सकाळी सहा वाजता रथातून ध्वजस्तंभाची प्रतिकृती व साई प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे़अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी येथे पहिल्या विमानाची चाचणी होत आहे. १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचा लोकार्पण सोहळा अपेक्षित आहे़पालकमंत्री राम शिंदे शिर्डी पहिले प्रवासी ठरणार आहेत़ जवळपास २७० कोटींचे हे विमानतळ महाराष्ट्र शासनाने विकसित केले आहे. त्यासाठी साईबाबा संस्थानने ५० कोटी रुपये दिले आहेत़ मुंबई, हैदराबाद व दिल्लीसाठी विमान सेवा सुरू होणार आहे़रोज किमान ५०० प्रवासी येतील, असा अंदाज आहे. प्रवाशांना शिर्डीच्या बोर्डिंग पासबरोबरच साईदर्शनाचा व्हीआयपी दर्शन पास देण्यात येणार आहे़

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद