शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये सापडूनही सुदैवाने वाचले प्राण

By admin | Updated: September 7, 2016 13:45 IST

धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन एक ५० वर्षांचा माणूस ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सापडला होता.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन एक ५० वर्षांचा माणूस  ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सापडला होता. केवळ दैव बलवत्तर असल्याने या माणसाचे प्राण वाचले. अजय उपाध्याय असे या सुदैवी व्यक्तीचे नाव असून, शनिवारी संध्याकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ही घटना घडली. 
 
अजय आणि त्यांचे तीन मित्र धावती राजधानी एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे तीन मित्र डब्ब्यात प्रवेश करण्यात यशस्वी ठरले पण अजय यांचा पाय घसरला व ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये सापडले. त्यांनी डब्ब्याच्या हॅण्डलला घट्ट पकडून ठेवल्यामुळे ते बचावले. ही घटना पाहणा-या प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा केल्यामुळे एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने तात्काळ ट्रेन थांबवली. 
 
सुदैवाने अजय यांना या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्या शरीरावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मुंबईमध्ये दररोज धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असे अपघात होत असतात. ज्यात ट्रेनखाली येऊन अनेकांचा मृत्यू होतो. अजय यांचे नशीब बलवत्तर असल्याने ते सुदैवाने बचावले. अजय आणि त्यांचे तीन सहकारी पुण्यात एका बिझनेस सेमिनारसाठी आले होते. राजधानीने  घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.