शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या वीज सबसिडीला स्थगिती; विशिष्ट उद्योगांनी सबसिडी लाटल्यानंतर सरकारचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 09:36 IST

सबसिडीसाठीचे नवे धोरण लागू करण्यात येणार

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या अन्य काही मागासलेल्या जिल्ह्यांसाठी देण्यात येणाऱ्या वीज सबसिडीवर विशिष्ट कंपन्यांनी डल्ला मारला असल्याचे समोर आल्यानंतर, आता ऊर्जा विभागाने या सबसिडीला स्थगिती दिली आहे. आता या सबसिडीसाठीचे नवे धोरण लागू करण्यात येणार आहे.२०१६-१७ पासून आतापर्यंत ६,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी या भागातील उद्योगांना देण्यात आली. त्यातील तब्बल ४,०४९ कोटींची सबसिडी ही केवळ १५ उद्योगांना मिळाली. त्यामुळे ६५ टक्के सबसिडीचा लाभ केवळ १५ उद्योगांना झाल्याचे स्पष्ट झाले. त्याविरुद्ध लहान-मोठ्या अनेक उद्योगांनी ऊर्जा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.नवीन धोरण तयार करण्यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत हे या आठवड्यात मंत्रालयात एक बैठक घेणार आहेत. केवळ विशिष्ट भागातच नव्हे तर राज्यभरातील उद्योगांना वीज सबसिडी देण्याचे प्रस्तावित आहे. या सबसिडीला मर्यादादेखील घातली जाणार आहे. वार्षिक १२०० कोटींऐवजी १५०० कोटी रुपयांची सबसिडी देण्याचाही विचार आहे.२०२१-२२ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यासाठी सबसिडीची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, आता सबसिडीला तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे. नवीन धोरण निश्चित करून सबसिडी दिली जाईल. सर्व उद्योगांना सबसिडीचा फायदा व्हावा, यावर आमचा भर असेल.         - नितीन राऊत, ऊर्जामंत्री

टॅग्स :electricityवीज