शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी, कोकण रेल्वेवर १६ फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:19 IST

नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या मार्गावर १६ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत तीन एक्स्प्रेसच्या मदतीने या १६ फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एक्स्प्रेसमध्ये २ टायर वातानुकूलित श्रेणीची १ बोगी, ३ टायर वातानुकूलित ५ बोगी आणि ६ शयनयान बोगी असणार आहेत.

मुंबई : नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या मार्गावर १६ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत तीन एक्स्प्रेसच्या मदतीने या १६ फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एक्स्प्रेसमध्ये २ टायर वातानुकूलित श्रेणीची १ बोगी, ३ टायर वातानुकूलित ५ बोगी आणि ६ शयनयान बोगी असणार आहेत.मुंबई-करमाळी-मुंबई विशेष सुपरफास्ट (४ फे-या) ट्रेन क्रमांक ०२०२५ ही विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस २१ आणि २८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ०२०२६ ही सूपरफास्ट एक्स्प्रेस करमाळी येथून २१ आणि २८ डिसेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. तर मुंबई-करमाळी-करमाळी विशेष (८ फेºया ) ट्रेन क्रमांक ०२०२७ ही ट्रेन २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ०२०२८ ही ट्रेन २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजता निघेल.मुंबई-करमाळी-मुंबई एक्स्प्रेस (४ फे-या) ०२०२९ ही ट्रेन २५ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ रोजी सीएसएमटी येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी निघेल. तर करमाळी येथून याच दिवशी दुपारी २ वाजता सुटेल.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे