शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 08:44 IST

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21- पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत असून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात येत असल्याने मुठा नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.  खडकवासला धरण साखळीमधील खडकवासला धरण शुक्रवारी सकाळी 83  टक्के भरले. दहा दिवसांपूर्वी या धरणातील. 50 टीएमसी असलेला पाणी साठा 1.62 टीएमसी झाला आहे. तर पानशेत धरणही 75 टक्के भरले आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाचा पाणीसाठयाने मागील वर्षीच्या पाणीसाठा ओलांडला आहे. 21 जुलै रोजी मागील वर्षी या धरणामध्ये 15.77 टीएमसी पाणीसाठा होता या वर्षी तो गतवर्षी पेक्षा सव्वा टीएमसीने वाढला आहे. तर या धरण साखळीमधील सर्वात मोठे वरसगाव धरणंही 50 टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

 
पाणी सोडण्याची शक्यता
पावसाळयाच्या प्रत्येक दिवशी या धरणामध्ये पुढे होणारा पाऊस लक्षात घेऊन धरणांमधून काही प्रमाणात पाणी सोडावे लागते. त्यातच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात अती मुसळधार पाऊस झाल्याने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत खडकवासला धरण भरण्याची शक्यता आहे. तर पानशेत धरणही 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरू शकते. त्यामुळे धरणसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून पुढील काही तासात अथवा दिवसात मुठा नदीत काही प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
 
धरणाचे नाव आणि पाण्याची टक्केवारी
 
खडकवासला : 83 टक्के
पानशेत : 75 टक्के
वरसगाव : 50 टक्के
टेमघर : 33 टक्के