शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
5
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
6
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
7
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
8
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
9
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
10
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
11
Women’s World Cup 2025 : ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
12
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
13
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
14
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
15
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
16
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
17
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
18
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
19
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
20
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

महामार्गावरील दारूबंदीच्या फेरविचाराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:32 IST

राष्ट्रीय महामार्गावरील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात आहे. त्यासाठी सर्व एक्साइज एसपींकडून माहिती मागविण्यात आली आहे.

राजेश निस्तानेयवतमाळ : राष्ट्रीय महामार्गावरील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात आहे. त्यासाठी सर्व एक्साइज एसपींकडून माहिती मागविण्यात आली आहे.राष्ट्रीय महामार्गावरील राज्यभरातील दारू दुकाने, परमीट रूम बंद करण्यात आले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्यावर ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा अधिक आहे व जेथे पाणीपुरवठा, शौचालय, स्वच्छता, रस्ते अशा सर्व सोयीसुविधा आहेत, तेथील दारू दुकान सुरू करण्यास न्यायालयाने अनुकूलता दर्शविल्याची माहिती एक्साइजच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. राज्य शासनाने बंद झालेल्या दारू दुकानांपैकी पाच हजार लोकसंख्येच्या गावातील नेमकी दारू दुकाने किती याची माहिती मागितली आहे. ही दुकाने पुन्हा सुरू करता येऊ शकतात का, यादृष्टीने शासनाने चाचपणी चालविली आहे. तेथील सोयी-सुविधा तपासल्या जात आहेत. आठवडाभरात यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.