शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता - एक्झिट पोल

By admin | Updated: February 21, 2017 20:19 IST

राज्यातील दहा महापालिकांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असलं तरी आता निकालाचा उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 -  राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मंगळवारी मतदान पार पडले. अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असलं तरी आता या निवडणुकींच्या निकालाची उत्कंठा  शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, अॅक्सिस– माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
अॅक्सिस– माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर महापालिकेत 151 जागांपैकी  भाजपाला 98 ते 110 जागा मिळतील असे भाकित वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे नागपुरात भाजपाला  स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. तर, काँग्रेसला 35 ते 41 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या पालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला अवघ्या 2 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.
 
दरम्यान, या पोलनुसार नागपूरात भाजपाला बहुमत मिळाले आणि जास्त जागा मिळाल्या, तर भाजपाला एकहाती सत्ता मिळेल.