शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

पोलिसांची व्हॅन फोडली, दोघांना अटक

By admin | Updated: June 20, 2016 15:26 IST

दारू पिऊन वाहन चालविण्याच्या (ड्रंक आणि ड्राईव्ह) आरोपात कारवाई केली म्हणून दोघांनी पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फोडली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 20 - दारू पिऊन वाहन चालविण्याच्या (ड्रंक आणि ड्राईव्ह) आरोपात कारवाई केली म्हणून दोघांनी पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फोडली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास ही घटना घडली. आकाश राजकुमार मेश्राम (वय २५, रा. वरपाखड भीम चौक) आणि अमोल पांडुरंग मोरे (वय २२, रा. नागार्जुन कॉलोनी, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत. सहाय्यक फौजदार मधुकर तांडेकर हे शनिवारी दुपारी इंदोरा चौका कर्तव्यावर असताना त्यांना आरोपी मेश्राम एका मोटारसायकल ट्रिपल सिट येताना दिसला. त्यामुळे त्याला थांबवून तांडेकर यांनी दुचाकीची कागदपत्रे मागितली. कागदपत्रे तपासत असताना एक जण निघून गेला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या मेश्राम आणि मोरेने वाद घालून तांडेकर यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांना जरीपटका ठाण्यात नेण्यात आले. तेथे पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या गस्ती वाहनाची काच आरोपींनी फोडली. त्यामुळे या दोघांना सरकारी कामात अडथळा निर्माण करून तोडफोड करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली.