शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:47 IST

कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला होत असलेला विरोधामुळे, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला होत असलेला विरोधामुळे, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी २४ तास त्यांच्यासमवेत दोन सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. २८ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आणीबाणीवर आधारित असलेल्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व संजय गांधी या दिवंगत नेत्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आक्षेप घेत, कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध केला आहे.