शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केली महिलेची स्टेशनवर डिलिव्हरी

By admin | Updated: June 22, 2017 11:36 IST

ठाणे रेल्वे स्टेशनवर RPF पोलिसांनी एक महिलेची यशस्वीरित्या डिलिव्हरी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - बदलापूर येथील रहिवासी जान्हवी जाधव आपल्या पतीसहीत ट्रेननं ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये जात होती. जान्हवी 9 महिन्यांची गरोदर होती. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी तिला प्रसूती कळा सुरु झाल्या व तिनं ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वरच आपल्या बाळाला जन्म दिला.
 
ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचताच जान्हवीला प्रसूती कळा सुरू झाल्या तेव्हा RPF जवान आणि अन्य प्रवासी तिच्या मदतीसाठी धावले. जान्हवी ठाणे रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. याची माहिती RPFला मिळताच त्यांनी जान्हवीला मदत करत प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर आणले.  
(Triple double! सात दिवसात महिलेचं दोनवेळा बाळंतपण, दिला तिघांना जन्म)
 
त्यानंतर चारही बाजूंनी चादर लावण्यात आली. यावेळी RPF कॉन्स्टेबल शोभा मोटेदेखील जान्हवीच्या मदतीसाठी तेथे पोहोचल्या. अन्य महिला प्रवाशी जान्हवीला घेरून उभ्या राहिल्या व तिची सुखरुप प्रसुती करण्यात आली. जन्हवीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान, जान्हवी आणि बाळ दोन्ही सुरक्षित असून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.  
(बाळंतपणानंतर वाढलेले 21 किलो वजन शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं)
 
RPF पोलीस निरीक्षक दिनेश नायर यांनी सांगितले की, जान्हवीला मदत करणा-या महिला प्रवाशांपैकी  एक जण नर्स होती. नर्स व मोटे यांनी मिळून जान्हवीची डिलिव्हरी करण्यासाठी मदत केली.