शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कासारखेड हत्याकांडातील आरोपीला पोलीस कोठडी

By admin | Updated: March 14, 2016 01:51 IST

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी; पत्नीसह दोन मुलींची केली होत्या हत्या.

जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे पत्नीसह दोन मुलींना ठार करणार्‍या आरोपीस १३ मार्च रोजी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. समाधान शेषराव अंभोरे (४६) याने त्याची पत्नी मीना, तसेच अश्‍विनी, अंकिता आणि गोपाल या चिमुकल्या मुलांवर शुक्रवारी मध्यरात्री झोपेतच लोखंडी पहारीने वार केले होते. या नृशंस हत्याकांडात सौ. मीना आणि अश्‍विनी, तसेच अंकिता या दोन्ही मुली ठार, तर मुलगा गोपाल गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी समाधान अंभोरे याला जानेफळ पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. रविवारी त्याला मेहकर येथील न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृतक मीना अंभोरे हिचा सासरच्या मंडळीकडून छळ होत असे. तिचे माहेरी येणे-जाणे बंद केले होते, अशी तक्रार मीनाचे भाऊ खंडाळा येथील गजानन प्रल्हाद मानघाले यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिली असून, याप्रकरणी संपूर्ण अंभोरे कुटुंबियांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.माहेरी झाले अंत्यसंस्कारसौ. मीना अंभोरे हिच्यासह अश्‍विनी वअंकिता या चिमुकलींवर सौ. मीनाच्या माहेरी, मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने खंडाळा गावावर शोककळा पसरली होती.