शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पुण्यात २५० एनडीए कॅडेट्सना अन्नातून विषबाधा

By admin | Updated: September 11, 2015 16:52 IST

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये २५० कॅडेट्सना अन्नातून विषबाधा झाली होती.

 ऑनलाइन लोकमत

पुणे , दि. ११ - खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये २५० कॅडेट्सना अन्नातून विषबाधा झाली. गुरूवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील २४७ विद्यार्थ्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात अाले असून तिघांवर अद्याप उपचार सुरू आहेत. 
एनडीएतील विद्यार्थ्यांना गुरूवारी दुपारच्या जेवणात अंड्यांची भाजी देण्यात आली होती. त्यानंतरच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांना उपचारांसाठी तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ही भाजी खाल्ली नव्हती त्यांना कुठलाच त्रास न झाल्याने अंड्याची भाजीच विद्यार्थ्यांना बाधल्याचे बोलले जात आहे. काल रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांवर उपचार करून आज त्यांना सोडण्यात आल्याचे समजते.