शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबरला ठाण्यात; मुख्यमंत्री, भाजप करणार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 07:56 IST

ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड टाऊन सेंटरच्या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला

ठाणे : राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबर रोजी कर्करोग रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभाकरिता ठाण्यातील साकेत येथे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शिंदे गट व मुख्यत्वे भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड टाऊन सेंटरच्या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला. माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याठिकाणी बिझनेस हब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची बदली झाली आणि हे प्रकरण थांबले. कोरोना वाढल्याने या टाऊन सेंटरच्या ठिकाणी ग्लोबल कोविड सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना कमी झाल्यानंतर याच ठिकाणी बाजूचा भूखंड घेऊन टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि जितो या संस्थेच्या माध्यमातून कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या कामाचा प्रारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी जितो या संस्थेने पंतप्रधान कार्यालयासोबत पत्रव्यवहार केला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी