शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : सावत्र पित्याकडून मुलींवर अत्याचार; सांगवी पोलिसांकडे फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 21:51 IST

पिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. 

ठळक मुद्देआरोपीने पिंपळे गुरव येथे राहाणा-या त्याच्या दोन सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार केले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी अड्डा खडकी येथे रहाणा-या आरोपीने पिंपळे गुरव येथे राहाणा-या त्याच्या दोन सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार केले. २८ डिसेंबरला थोरल्या बहिणीवर नराधम पित्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिची अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्र मोबाइलवर काढली. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दोन वर्षांपूर्वीही आरोपीने तिच्यावर अशाच प्रकारे अत्याचार केले होते. १ आॅक्टोबर २०१७ ते अद्यापपर्यंत दुस-या १५ वर्षांच्या छोट्या मुलीवर हा नराधम पिता अत्याचार करीत होता. पित्याच्या या कृत्याने हैराण झालेल्या मुलीने थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन घडलेला प्रसंग कथन केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार आणि धमकावणे असे विविध गुन्हे दाखल केले आहेत. सावत्र पित्याकडून स्वत:च्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना यापूर्वीही सांगवी, आणि पिंपळे गुरव परिसरात घडल्या आहेत.  

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड