शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त जवानाने मुलीच्या प्रियकराला घातली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:16 IST

मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी योगेशच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

मिरी (जि. अहमदनगर) : मुलीच्या प्रियकराला गोळी घालून ठार मारण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे शिवारात शनिवारी दुपारी घडली. पाथर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

योगेश एकनाथ जाधव (२५) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याचे वडील एकनाथ जाधव हे किरकोळ जखमी आहेत. मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी योगेशच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश फरार होता. पोलीस त्याच्या शोधात होते. शुक्रवारी योगेशला अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती मुलीच्या वडिलांना समजली. जामीन मिळाल्याचा राग मनात धरून त्यांनी शनिवारी दुपारी योगेशचे घर गाठले आणि त्याच्यावर गोळी झाडली.

ट्रॅक्टरवर चालक, जुळले सूतयोगेश जाधव हा जवखडे येथे माजी सैनिकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम पाहत होता. योगेश व त्या माजी सैनिकाच्या मुलीचे सूत जुळले. दोघांच्या प्रेमसंबंधाची परिसरात चर्चा होती. मुलीच्या वडिलांच्या हे निदर्शनास आली. त्यांनी मुलीला तंबी दिली होती.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट