शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांचा पिकनिक मूड

By admin | Updated: October 23, 2014 04:07 IST

शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गोव्यासह परदेशातील ठिकाणांना सर्वाधिक पसंती देण्यात आली असून रेल्वेसह विमानसेवा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मात्र दिवाळीतील सुट्यांचे व्यवस्थित नियोजन न केल्याने काहींना रेल्वे आणि विमानांच्या वाढलेल्या भाड्याचा मोठा फटकाही बसला आहे.सरकारी तसेच खासगी कार्यालयांना २३ ते २६ आॅक्टोबरपर्यंत दिवाळीची सु्टी मिळाली आहे. त्यामुळे या सुट्यांचे नियोजन करत मुंबईकरांनी दिवाळी मुंबईबाहेर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची एकच गर्दी पाहता रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर विमान कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष आॅफर दिल्या आहेत. यंदा मुंबईकरांनी पिकनिकसाठी परदेशातील ठिकाणेही निवडली असून थायलंड, हाँगकाँग आणि सिंगापूरला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नसल्याने आणि चार दिवसांत या टूर होत असल्याने या ठिकाणी जाण्यास अनेक उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे भारतातील केरळ, राजस्थान, उटी यांना तर राज्यातील अलिबाग, पुणे तसेच गोवा या ठिकाणीही जाण्यास मुंबईकर पसंती देत आहेत. (प्रतिनिधी)