शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'सनफिस्ट मारी लाइट'सोबत 'कपल फोटो' पाठवा, युरोप टूरचं तिकीट जिंका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:49 IST

सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्रितपणे घेऊन आलंय एक अनोखा उपक्रम - "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी"

सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्रितपणे घेऊन आलंय एक अनोखा उपक्रम - "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी". सनफिस्ट मारी लाइटचे उद्दिष्ट प्रत्येक घरात स्ट्राँग जोडी तयार करण्यासाठी मदत करणे हे आहे. त्यादृष्टीने या उपक्रमात जोडप्यांमधील लाइट क्षण साजरे केले जाणार आहेतच, पण या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील स्ट्राँग जोड्यांना परदेशात जाण्याची संधीही मिळणार आहे. 

सध्या प्रत्येक जण आपापलं काम, करिअरमध्ये बिझी आहे. या धावपळीतून आपल्या माणसांसाठी, नात्यांसाठी वेळ काढणं कधीकधी कठीण होतं. मात्र, अनेक जोडपी अगदी ठरवून वेळ काढतात आणि छोटे-छोटे क्षण संस्मरणीय होतील, यादृष्टीने प्रयत्न करत असतात. अशा जोडप्यांसाठी "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी" उपक्रम आहे. सनफिस्ट मारी लाइटने, महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय सेलिब्रिटी कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनाही या उपक्रमाशी जोडलं आहे. हे बिस्किट त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे आणि सोबतच त्यांच्या नात्यातील गोडवा देखील वाढवत आहे.

चलो युरोप!

आता या उपक्रमांतर्गत तुम्हाला परदेश दौऱ्याची संधी कशी मिळेल, ते बघूया. एका छोट्या आणि सोप्या कॉन्टेस्टद्वारे तुम्ही परदेशात जाण्याची संधी मिळवू शकता. यात तुम्हाला तुमचा आणि जोडीदाराचा Sunfeast Marie light सोबत फोटो काढायचाय आणि तो 8286634500 या WhatsApp नंबरवर पाठवायचाय. 'लाइट' क्षणांचे हे फोटो विजेत्या जोड्यांना युरोपची सैर घडणार आहेत. त्यासोबत काही जोड्यांना डोमेस्टिक ट्रिपवर जाण्याची संधीही मिळणार आहे.  

मग वाट कसली बघताय?... मस्तपैकी तयार व्हा आणि सनफिस्ट मारी लाइटसोबत एक झक्कास कपल फोटो काढा आणि ३० मे २०२४ पर्यंत 8286634500 नंबरवर  WhatsApp करा.