शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

पेण नगरपालिका होणार चकाचक

By admin | Updated: May 21, 2016 03:22 IST

शासकीय कार्यालयात स्वच्छता राहावी यासाठी राज्य शासनाने १६ मे ते ३१ मेपर्यंत मान्सूनपूर्व कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबविल्याचा संकल्प केला

पेण : स्वच्छ भारत अभियानाचा पूरक भाग म्हणून शासकीय कार्यालयात स्वच्छता राहावी यासाठी राज्य शासनाने १६ मे ते ३१ मेपर्यंत मान्सूनपूर्व कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबविल्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार गुरु वारी पेण नगर प्रशासनाच्या सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पालिका प्रशासनाच्या इमारतीच्या कार्यालयीन खोल्या, प्रशस्त दालन व पेण नगर पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील व्हरांड्याची स्वच्छता करु न उपक्रमाची सुरु वात केली.या स्वच्छता पंधरवड्यात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेवून यापुढे आपले कार्यालयीन दालन स्वच्छ नीटनेटके कसे राहिल याबाबत सतर्क राहणार आहेत. कार्यालयातील शासकीय दस्ताऐवजाचे मूल्य पाहता या फाईल्स, कागदपत्रे नीटनेटके रचून ठेवणे, फाईलींच्या कामाचे अल्फाबेटीकल वर्गीकरण करून कामकाजाच्या वेळेस त्या चटकन काढता येतील अशी व्यवस्था करणे, अनावश्यक कामकाजांची कागदपत्रे डस्टबीनमध्ये अथवा त्याची दैनंदिन विल्हेवाट लावणे, कार्यालयीन कामकाजासाठी दररोज येणारे शेकडो नागरिकांना व्हरांड्यात स्वच्छता दिसावी म्हणून तो परिसर दररोज स्वच्छ ठेवणे. याबरोबर या कार्यालयीन इमारतीत असणारी स्वच्छतागृहे विशेष लक्ष देवून अधिकारीवर्गाने ती दररोज स्वच्छ केली जातील याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.स्वच्छता उपक्रमात मुख्याधिकारी पाटील जातीने लक्ष घालून स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले होते. दयानंद गावंड, शिवाजी चव्हाण आदी कर्मचारी सहभागी झाले होते.