शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

पवारांच्या पाय, कमरेला दुखापत

By admin | Updated: December 4, 2014 03:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली. आज सकाळी त्यांना दिल्लीहून मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात आणण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील निवासस्थानी हिरवळीवर फिरत असताना पवार यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. तत्काळ त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाल्याचे एक्स-रे काढल्यानंतर लक्षात आले. तिथे उपचार सुरू होते, पण मुंबईत उपचार करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर आज सकाळी ११.३० वाजता त्यांना एअर अँब्युलन्सने मुंबईत आणून ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यासमवेत पत्नी प्रतिभा आणि कन्या खा. सुप्रिया सुळे होत्या. दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा अर्धा सोडून तातडीने ब्रीच कँडीमध्ये पोहोचले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी इस्पितळात धाव घेतली. (विशेष प्रतिनिधी)