शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेंटाग्राफला आग लागल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या!

By admin | Updated: April 20, 2015 03:21 IST

लोकलच्या पेंटाग्राफला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली. त्यामुळे घाबरलेल्या तीन-चार प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्याची घटना रविवारी सकाळी ८.३५ च्या सुमारास कळवा स्थानकादरम्यान

डोंबिवली : लोकलच्या पेंटाग्राफला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली. त्यामुळे घाबरलेल्या तीन-चार प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्याची घटना रविवारी सकाळी ८.३५ च्या सुमारास कळवा स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर घडली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. सुप्रिया डुंबरे (रा. दिवा) व हीना पारसनीस (रा. विलेपार्ले) आणि रामदास चव्हाण (दिवा) अशी जखमींची नावे आहेत. घटनेनंतर त्या तिघांवरही इस्पितळात उपचार सुरू असून त्यातील एकाला फ्रॅक्चर असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान इतर प्रवाशांनी संयम ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली. यामुळे काही काळ रेल्वे सेवा बाधीत झाली होती.ठाणे स्थानकातून सकाळी तुडुंब भरून धावणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला कळवा स्थानकादरम्यान स्पार्किंग होऊन नंतर आग लागली. या प्रकारामुळे घाबरलेल्या या तिघांनीही लोकलमधून उड्या मारल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार पी.ए. खेतमाळी यांनी दिली.